पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील वेढा शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

वेढा   नाम

१. नाम / निर्जीव / अमूर्त / काम

अर्थ : एखाद्या गोष्टीला चोहीकडून वेढण्याची क्रिया.

उदाहरणे : मराठ्यांनी किल्ल्याला गराडा घातला

समानार्थी : गराडा, घेरा, विळखा

किसी व्यक्ति या वस्तु को चारों और से घेर लेने की क्रिया।

शत्रु सेना ने किले की घेराबंदी की।
घेराबंदी, घेरेबंदी

The action of an armed force that surrounds a fortified place and isolates it while continuing to attack.

beleaguering, besieging, military blockade, siege

अर्थ : मात्रा इत्यादी सहाणेवर उगाळतांना होणारा तिचा एक वळसा.

उदाहरणे : दोन वेढे जायफळ उगाळ

३. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित
    नाम / भाग

अर्थ : स्क्रूचा फेरा.

उदाहरणे : स्क्रूचे पीळ ह्या फिरकीत बसव.

समानार्थी : आटा, पीळ, पेंच, मळसूत्र

पेच आदि में बना हुआ गोलाकार घुमाव।

पेच की चूड़ी के कारण ही पेच किसी वस्तु में आसानी से लग जाता है।
चूड़ी

The raised helical rib going around a screw.

screw thread, thread
४. नाम / निर्जीव / अमूर्त / काम

अर्थ : शत्रुच्या सैन्याला किंवा किल्ल्याला युद्धाच्यावेळी गराडा घालण्याची क्रिया.

समानार्थी : घेराव

शत्रु की सेना अथवा किले को युद्ध के समय घेरने का काम।

सुल्तान ने फौरन मुहासिरा उठा लेने को कहा।
मुहासरा, मुहासिरा

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.

वेढा व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. vedhaa samanarthi shabd in Marathi.